Health Rachna - Pristine Ayur India Pvt Ltd
Pune based enterprises dealing with distribution and sales of authenticate ayurvedic products.
10/02/2024
नेहमी डाव्या कुशीवर झोपावे
Health checkup camp on 26 January 2024 at Shriram Lotus Lohegaon Pune
मा. श्री तुषार भाऊ सहाने मा. प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवस्थान जेजुरी/ संघटक शिवसेना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वाढदिवसानिमित्त Pristine Ayur India Charity foundation Pune यांचे सहारा चौक इंद्रायणी नगर भोसरी पुणे येथे 28 जानेवारी 2024 ला मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर.
29/12/2023
Experience Pristine Ayur's Green Tea! It's like a magical drink that makes you feel healthy and happy inside.
Ab apni sehat ko sudharne ke liye kadam badhaiye aur apne andar ki shanti ko janiye. Pristine Ayur ke natural aur ayurvedic products ke saath, swasth jeevan ka anand uthaiye. Jyada jaan ne ke liye hamari website www.pristineayur.com par visit karein.
WhatsApp or Call on 084079 99425
Result for Kesh Tarang and Kesh Tarang shampoo.
Stock point/Outlet of Pristine Ayur India Pvt Ltd Pune at Ganesh Nagar Bopkhel Pune 31.
13/10/2023
04/09/2023
🙏🌹 सौ हिराबाई नानी घुले उपमहापौर, श्री चेतन गोवर्धन घुले माझी सभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड, कर्नल आनंत सावंत अध्यक्ष गणेश नगर डिफेन्स वेल्फेअर संस्था, शिव समर्थ संघटना महाड पोलादपूर, अखिल कोकण सामाजिक सेवा संघ, श्री राजू घुले छत्रपती पुरस्कार व माझे अनेक सहयोगी व हितचिंतक तसेच Pristine Ayur India Charity foundation Pune आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने व सहयोगामुळे कालचे गणेश नगर बोपखेल येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिर अप्रतिम व कामयाब झाले व व्यवस्थित रित्या पार पडले याचे श्रेय आपणा सर्वांना जाते. आपण या माध्यमातून पुष्कळ लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्याबद्दल सल्ला दिला व लोकांना ते खूप आवडले. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.🙏

31/08/2023
🌹 *खुशखबर* 🌹
आपणा सर्वांना कळविण्यात येत आहे की, *रविवार दिनांक ३ सप्टेंबर 2023* या रोजी *सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत*
**स्थळ गणेश मंदिर, गणेश नगर*
*प्रमुख उपस्थित व कार्यक्रमाचे उद्घाटक: श्रीमती हिराबाई नानी घुले, उपमहापौर पिंपरी चिंचवड व श्री चेतन गोवर्धन घुले माजी सभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड म.न.पा.*
*डिफेन्स वेल्फेअर संस्था,
शिव समर्थ संघटना महाड पोलादपूर,
अखिल कोकण सामाजिक सेवा संघ
आणि **Pristine Ayur India Charity foundation** यांच्या
संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर* *जर्मन टेक्नॉलॉजी मशीन द्वारे फ्री बॉडी चेकअप* ठेवण्यात आलेले आहे(एकूण *38 रिपोर्ट* मिळतात). या बॉडी चेक अप मध्ये संपूर्ण शरीराची तपासणी केली जाते व सध्या असणारे व भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांवर *तज्ञ डॉक्टरांकडून* मोफत योग्य सल्ला व उपाय सुचविले जातील. *जसे की डायबिटीस, मुळव्याध, मुतखडा, बीपी, पाठ दुखी, मनका दुखी, गुडघेदुखी, स्त्रियांच्या समस्या, मुलांच्या समस्या, वजन वाढविणे किंवा कमी करणे, नी संतान, केसांच्या समस्या, पुरुषांच्या समस्या इत्यादी *सर्व* आजारांवर बॉडी चेकअप करून मोफत सल्ला दिला जाईल* मात्र औषधे डिस्काउंट किमतीत उपलब्ध केली जातील ही औषधे *100% नैसर्गिकआयुर्वेदिक सेफ रिझल्ट ओरिएंटेड आहेत.* त्यांचा कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. तरी सर्वांनी या संधीचा सहपरिवार लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏 *ठिकाण: *गणपती मंदिर, गणेश नगर, बोपखेल पुणे 31*
संपर्क : *गजानन मोरे*
मो.न.: *8407999425*/
*8830072620*
19/08/2023
Tips for Men's to be healthy
19/08/2023
Tips to keep you healthy in 2023
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Colony No. 6, Ganesh Nagar, Bopkhel
Pune
411031
Opening Hours
| Monday | 9am - 8pm |
| Tuesday | 9am - 8pm |
| Wednesday | 9am - 8pm |
| Thursday | 9am - 8pm |
| Friday | 9am - 8pm |
| Saturday | 9am - 8pm |
| Sunday | 9am - 8pm |