Maharashtra.Holiday

Maharashtra.Holiday

Share

Welcome To Maharashtra.Holiday : The Best Travel & Tourism page & Tour Guide for Maharashtra Stat

We are working for the mission of encouraging tourist to take a glimpse of the beauty of Maharashrta. All members at Maharashtra.Holiday are also striving to the best of their capabilities in regards to achieving this mission. To assist us in our mission we would like to invite support and help of various travel companies, Trekking Clubs and each and every Maharashtrian.

20/05/2026
23/12/2023

#भीमथडीजत्रा

06/12/2023

भारतात पर्यटन करताना आपण अनेक प्राचीन मंदिरांना भेट देतो परंतु बऱ्याच वेळेला ते मंदिर नेमके पहायचे कसे हे न समजल्याने आपण थोडासा वेळ तिथे घालवून परतीच्या मार्गाला लागतो.

प्राचीन मंदिरे, स्थापत्य हा विषय समजून घेण्याचा विषय आहे आणि हाच विषय आम्ही अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत या ७ दिवसांच्या कार्यशाळेत.

*हा कोर्स कुणी करावा? -* अशा सर्वांनी ज्यांना आपल्या हिंदू परंपरेचा अभिमान आहे आणि मंदिर समजून घ्यायची इच्छा आहे.

विषय -
१. मंदिरांचा उगम
२. मंदिर बांधकामाची नागर शैली
३. मंदिर बांधकामाची द्रविड शैली
४. मंदिर बांधकामाची भूमीज शैली
५. चालुक्य आणि होयसळ बांधकामाची शैली
६. मंदिर स्थापत्य
७. सुरसुंदरी व इतर काही महत्वाच्या मुर्ती

दिनांक - १९ ते २५ डिसेंबर २०२३ रात्री ९ ते १० झूम प्लॅटफॉर्मवर

शुल्क - १२००/- रुपये (पहिल्या ३० सहभागी लोकांना, नंतर १६०० रुपये)
या कोर्सची सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध असतील तसेच कोर्सचे स्टडी मटेरियल हे
पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

मार्गदर्शन - शंतनु परांजपे (लेखक) आणि अमोघ वैद्य (Indologist)

संपर्क 070204 02446

06/12/2023
Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Sinhgad Road
Pune
411051