Mukta
Mukta Homeopaths for complete healing of Body....!
25/07/2022
28/02/2022
Japanese Study Proves That Chewing Slowly Improves Health A team of Japanese researchers just proved that how we eat can impact our wellness. Chewing slowly improves health, they report.
आपल्याला अन्नातून काॕलशियम हवे असल्यास रोज १चमचा तीळ खा. केळी, नाचणी ,शेवगा, दूध यातही काॕलशियम भरपूर प्रमाणात असते
सध्याच्या काळात फक्त होम क्वारंटाइन असलेले किंवा आयसोलेटेड पेशंट्सना होमिओपॕथीने चांगला व लवकर फायदा होवू शकतो.गरज आहे फ्क्त विश्वासघाने औषधे घेण्याची .
Arsenic Album 30 is available for order what's app 9325595978
१०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढविण्यासाठी आणि बुध्दी कुशाग्र करण्यासाठी विशेष औषधे. 10% सवलतीत .
08/10/2019
A Path for Healthy Life
🙏 रोगीयासी द्यावे अॊषध साचार,रोग परिहार करेल जे|
परि ते असावे जॆसे सुमधुर आणि रुचकर आगळेची ||
अाजच्या युगात मानव हा यंत्राप्रमाणे काम करत आहे.मनाची आवड एक व काम दुसरेच,अशा द्विधा परिस्थितीत आपण जगत आहोत.अशावेळी आरोग्य बिघडले की दिवसाचे सर्व गणितच गडबडून जाते.आरोग्य आहे तर बाकी सर्व आहे.अारोग्यम् धन संपदा!आपल्याला होणाऱ्या छोट्या छोट्या आजारांना खंबीरपणे तोंड देता आले व या अाजारांसाठी अॅलोपॅथी डाॅक्टरांकडे जाणारा वेळ, तपासण्या आणि पॆसा या सर्वांची बचत झाली तसेच ऒषधांच्या दुष्परिणामांपासुन स्वतःला वाचवता आले तर किती उत्तम, नाही?
यासाठी नवीन संकल्पना घेऊन येत आहोत "आरोग्याच्या वाटेवर"
या पाच दिवसीय शिबिरात
आपल्याला modern medicine & alternative medicine ची माहिती,स्वाभाविक शारीरिक रचना व क्रिया, रोजच्या जीवनातल्या छोट्याछोट्या आजारांची माहीती व त्या वरचे होमिओपॅथी उपाय शिकवले जातील. तेव्हा आपणच आपल्या तब्येतीशी बोलायला शिकूया व आजारांना पळवून उत्तम आरोग्य मिळवू या.
शिबिरासोबतच प्रथमोपचार होमिओपेटी मोफत मिळेल.आजच नाव नोंदणी करा व या संधीचा फायदा घ्या.
अधिक माहिती साठी संपर्क :-
डाॅ.स्वप्नगंधा खरे
९८६०२९४५३०
९३२४६३१४६२
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Samarth Path Karve Nagar
Pune