Beauty Queen Lady Salon

Beauty Queen Lady Salon

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Beauty Queen Lady Salon, Beauty Salon, Chakan Market, Pune.

12/05/2023

nail art classes basic to advance diploma

technical knowledge @ with profattionnal menicure practical learn new career golden opportunity 10th 12 graduation student
goldlan chance limited seat offers
today now book your seat
A to z basic advance diploma take me provide you
one batch 10 student only
hand on practice and theoreology nots

7 days Nail Arats Diploma

12/05/2023

Nail Art Besic to advance Diploma
6 Day courass fess only 8000
Hand on practice easy techies with camplit knowledge provide Goldlan opportunity your new career 10 student one batch limited seeds book now your today appointments call for information 096041 01865

Bhagyashree kalokhe
makeup Artist@ Nail Artist
cosmetologist

Photos from Beauty Queen Lady Salon's post 12/05/2023

No filter makeup orginal photo click

Photos from Beauty Queen Lady Salon's post 12/04/2023

New courass bech start

25/09/2022

प्रेम--राधेच्या दृष्टिकोनातून...FORWARDED)

श्रीकृष्णाला सगळं जग महाज्ञानी, अत्यंत चतुर, उत्तम वक्ता म्हणून ओळखतं. महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाआधी कौरवांकडे युद्ध टाळण्यासाठी म्हणून पांडवांचा दूत बनून श्रीकृष्णच गेला होता. राधा आणि कृष्ण ह्यांचं प्रेम अमर आहे. ह्याच राधेने कृष्णाला 'प्रेम' काय असते ते सांगून निरुत्तर केले त्याची ही कथा ….

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती. गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली "कसे आहात द्वारकाधीश !!" जी राधा त्याला 'कान्हा' 'कान्हा' म्हणायची तिने "द्वारकाधीश" असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला "राधे, मी आज ही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती"

राधा म्हणाली " खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?"

श्रीकृष्ण ऐकतच राहिला. राधा म्हणाली "तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे …. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस, तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली. पण ह्या प्रगती मध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्यानी तुझे आयुष्य सुरु झाले, त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जावून पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे ). एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास? कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस? कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….? तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास, सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!! प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … 'युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो'. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !! तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस, महान भगवद् गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस? तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास, ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले? तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !! इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जावून बघ …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधूनही !! जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.

"होय, कान्हा मला गीतेचे महत्व माहिती आहे. आज ही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पुज्य मानतात पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा - राधेचा - तर दुरून ही उल्लेख नाहीये पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद् गीतेचा- समारोप करताना……… 'राधेकृष्ण राधेकृष्ण' असाच जप करतात !!! हीच ती प्रेमाची खरी ताकद …… !!"

11/04/2021
Photos from Beauty Queen Lady Salon's post 10/03/2021
02/02/2021

Beuty Queen Ledy Salon
New Shop Address vafgavkar jwelars near manik chwak chakan bajaar Peth
Mekup Artist all Types👸💃

Photos from Beauty Queen Lady Salon's post 06/05/2018

Skin and Haire All Type Treatment

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Chakan Market
Pune
143