Poonam Pawar Official
कर्म हाच देव
14/05/2026
Serving summer softness ☀️🌸
( 𝘧𝘭𝘰𝘸𝘦𝘳𝘴, 𝘧𝘳𝘦𝘦𝘥𝘰𝘮 & 𝘨𝘰𝘰𝘥 𝘷𝘪𝘣𝘦𝘴 )
🤳 Poonam Pawar
16/04/2026
नका अडकू अनैतिक संबंधात...
क्षणिक सुखाची ओढ..बाकी काहीही त्यात नसतं..
वासनेला फक्त अन फक्त..उद्दिष्ट गाठायचं असत..
काही क्षणांची मजा ती..गोष्ट अगदी क्षुल्लक..
जेंव्हा दुरावा येतो नात्यात..आठवणी बस शिल्लक..
भुलू नका मोहमायेला..नका गुंतू त्या सुगंधात..
विनंती करतो मित्रांनो..नका अडकू अनैतिक संबंधात..||
एक चादर असते प्रेम नावाची..असतो वासनेचा खेळ..
ठिकाण, वेळ, स्वप्न, इच्छा..लावला जातो मेळ..
भविष्य काही नसत नात्याला..गरज भागवतात..
कौतुक खोट रूपाच, स्वभावाच..वासना जागवतात..
लांब व्हा, नका रमू..त्या खोट्या खोट्या गंधात..
एकच सांगणं आहे..नका अडकू अनैतिक संबंधात..||
कधी तो असतो विवाहित..तर कधी ती विवाहित..
बिनलग्नाचा मुलगा कधी..पडतो सवाष्णीच्या प्रीतीत..
फसवणूक दोघ करतात..स्वतःची अन घरच्यांची..
गरज आहे आज सर्वांना..तत्व अन विचारांची..
भक्ती करा, परमार्थ करा..काय नाही त्या बंधात..
नक्की विचार करा..नका अडकू अनैतिक संबंधात..||
काय असत सांगा बर..संभोगाचे डाव आखतात..
घरच्यांना फसवून दोघ..मनातल्या इच्छा रेखतात..
जास्त भवितव्य नसत हा..अश्या नात्याला..
खर प्रेम या नावाखाली..स्वतःची तत्व विकतात..
तात्पुरताच प्रेम नावाचा..खेळ येतो रंगात..
हात जोडून विनंती..नका अडकू अनैतिक संबंधात..||
[ कविता 799]
अमोल थिटे 😊🙏
जय महाकाली 🚩🚩
13/04/2026
🔥❤️
13/04/2026
आयुष्यात सहनशीलता ठेवायची, कारण वेळ ⏰
कोणाच्याच दारात मुक्कामी थांबत नाही……!!
आज खराब आहे तर उद्या चांगली असेल……….🙏
13/04/2026
कसा आहे स्ट्रेचिंग 👉👈👆
11/03/2026
मयूरासन (Peacock Pose) हे हठयोगातील एक प्रगत आसन आहे, ज्यात मोराप्रमाणे शरीर हातांवर संतुलित केले जाते. हे आसन पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. नियमित सरावाने खांदे, कोपर आणि मनगट मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
मयूरासन करण्याची कृती:
जमिनीवर गुडघे टेकून बसा.
दोन्ही हात समोर जमिनीवर ठेवा, तळवे आतल्या बाजूला आणि बोटे पायांच्या दिशेने असावीत.
कोपर वाकवून पोटाच्या खालच्या भागात (नाभीच्या दोन्ही बाजूंना) लावा.
हळूहळू पाय मागे सरकवा आणि शरीराचा भार हातांवर घ्या.
शरीर जमिनीला समांतर उचलून पाय सरळ ठेवा. शरीर ताठ ठेवा.
सुरुवातीला ५-१० सेकंद थांबा आणि नंतर वेळ वाढवा.
मयूरासनाचे फायदे:
पचन सुधारते: आतड्यांची ताकद वाढवते आणि पोटाचे विकार दूर करते.
शरीर डिटॉक्स: विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
शक्ती वाढवते: हात, खांदे, कोपर आणि पाठीचा कणा मजबूत करते.
मधुमेहासाठी उपयुक्त: स्वादुपिंड (Pancreas) सक्रिय करण्यास मदत करते.
खबरदारी:
उच्च रक्तदाब, हृदयविकार, हर्निया, किंवा पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास हे आसन टाळावे.
सुरुवातीला तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सराव करावा.
हे एक प्रगत आसन असल्याने घाई न करता हळूहळू सराव वाढवणे योग्य ठरते.
08/03/2026
Inspiring woman's
Power not in her loud voice
Her courage, patience and self-esteem lies.
She falls, she breaks, most of herself
She fights, still stands with a smile.
Because she knows her story
Not over yet.. ,
Keep Smiling,stay strong,
Stay blessed..👍
Note:  want to tag many duties in my brain, heart, and soul, but unfortunately, lacking with the picture…… 🤪🫣🤗❤️
04/03/2026
रंगांचा हा सुंदर सण,
आपल्या मैत्रीला आणखी
रंगीत करेल! शुभ धुळवड मित्र हो !
धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹❤️💕🍓
कुणा कुणाला लावला.....
???
रंग.......
प्रेमाचा...
01/03/2026
रविवार सुट्टी 💕🌹🍓❤️
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune