Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra

Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra

Share

Saksham Samajik Foundation NGO women skill development, health education ,

Photos from Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra 's post 03/03/2025

आज दिनांक 03/03/2025 सक्षम सामाजिक फाउंडेशन एनजीओच्या मार्फत आज महिलांना केक मेकिंग केक बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले सर्व महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला त्या सर्व महिलांनी संस्थेचे आभार मानले त्याचबरोबर नवनवीन प्रशिक्षण घेण्याचे ही विनंती केली लवकरच आपल्या सेवेसाठी नवीन प्रशिक्षण घेऊन येत आहोत सक्षम सामाजिक फाउंडेशन संस्थापक : प्रवीण खरात अध्यक्ष: रेश्मा डंबाळे खरात मो. नं. 7218719500 / 8855836795

Photos from Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra 's post 03/03/2025

काल दिनांक 2/3/2025 रोजी वेळ 11:00 ते 5:00 सक्षम सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे आणि डी वाय पाटील कॉलेज मेडिकल टीम पुणे त्यांच्या सहयोगाने भव्य असे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते शिबिराची वैशिष्ट्ये डोळे तपासणी चष्मेवाटप त्याचप्रमाणे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया दात तपासणी, दात क्लिनिंग, दात सिमेंट फिलिंग करणे, दात काढणे इत्यादी प्रकारचे शिबिर पार पडले धन्यवाद सक्षम सामाजिक फाउंडेशन पुणे महाराष्ट्र संस्थापक : प्रवीण खरात मोबाईल नंबर 7218719500 अध्यक्ष: रेश्मा डंबाळे /खरात मोबाईल नंबर 8855836795

01/03/2025

सक्षम सामाजिक फाउंडेशन पुणे ध्येय उद्दिष्टे तळागाळातील गरजू युवक,/ युवतीनसाठी /मोफत मध्ये स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू करण्यात आलेले आहे ज्या युवक युवतींना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सक्षम फाउंडेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा संस्थापक: प्रवीण खरात मो. नं. 7218719500 अध्यक्ष: रेश्मा खरात मो. नं. 8855836795 धन्यवाद.🙏🙏

Photos from Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra 's post 28/02/2025

सक्षम सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून आज दिनांक 28/02/2025 रोजी महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण व कोर्सेस ची माहिती देण्यात आली व त्यातून त्या महिला स्वतः कशा उद्योजिका बनवू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला धन्यवाद.

Photos from Saksham Samajik Foundation NGO Pune Maharashtra 's post 25/02/2025

सक्षम सामाजिक फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गोरगरीब तसेच गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते त्याचबरोबर त्यांना प्रमाणपत्र वाटप केले जाते या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट प्रत्येक महिला ही स्वतः सक्षम झाली पाहिजे

Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Sr 164/4+5/1 Rajiv Gandhi Nagar Road Number 17AGurudwara Road
Pune
411047