Dr.Kirti's Natural & Yogic Healing
Natural Healing | Yogic Living | Conscious Motherhood �
Rooted in tradition, driven by care.
07/05/2026
🌿 गर्भसंस्कार शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी! 🌿
👩🏫 तुम्हालाही प्रमाणित गर्भसंस्कार टीचर बनायचे आहे का?
तर खास तुमच्यासाठी आयोजित —
🌸 “गर्भसंस्कार टीचर ट्रेनिंग: दिशा व तयारी” 🌸
या विशेष ऑनलाइन वर्कशॉपमध्ये जाणून घ्या👇
✨ गर्भसंस्काराचे महत्त्व
✨ टीचर ट्रेनिंग कोर्सची संपूर्ण माहिती
✨ यशस्वी गर्भसंस्कार शिक्षक कसे बनावे
✨ करिअर संधी व प्रॅक्टिकल मार्गदर्शन
✨ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
📅 दिनांक: 9 मे
⏰ वेळ: सकाळी 11 ते 1
💻 माध्यम: ऑनलाइन
🎁 वर्कशॉप पूर्णपणे मोफत!
⚠️ सीट्स मर्यादित आहेत — आजच नोंदणी करा!
📞 संपर्क: 8766498753
28/10/2025
🔥 दिवाळीनंतर डिटॉक्स, फिटनेसचा रिचार्ज!
घरी बसून करा स्वतःच्या शरीरात, मनात आणि उर्जेत बदल 🌸
Join the Fatloss Yogasadhana Batch – Starting 1st November!
🕖 सकाळी 6.45 वा. | संध्याकाळी 6.30 वा.
फक्त ₹700/- मध्ये महिनाभर संपूर्ण फिटनेस साधना
📞 8766498753
#करकेदेखो
16/10/2025
“गोमातेचं पूजन, पंचगव्याचं महत्त्व आणि निसर्गाशी जोडलेलं आपलं नातं —
याचं स्मरण करून देणारा पवित्र वसुबारस सण 🙏
चला, गोसेवा आणि आरोग्यसेवेचं व्रत आजच्या दिवशी नव्याने घेऊया 🌿💫”
#गोमाता
06/08/2025
Grateful for such heartfelt feedback 💖 Just one month of yoga and visible transformation!
_"गर्भात असतानाच नातं जडतं...
प्रेमाचं, संस्कारांचं, आत्म्याचं!
डॉ. किर्ती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भसंस्काराचा हा प्रवास केवळ आईसाठी नाही, तर भावी पिढी घडवण्यासाठीही आहे.
(Garbhasanskar benefits, Mother-baby bonding, Pregnancy rituals, Ayurveda in pregnancy, Emotional care, during pregnancy, Prenatal education, Garbhasanskar teacher training, Conscious motherhood, Womb education, Ancient Indian wisdom, Baby brain development.)
26/07/2025
✨ स्वर्ण कुंकुमादी सिद्ध शतधौत घृत ✨
तांब्याच्या परातीतील १०० वेळा धुतलेले व २१,००० वेळा घोटलेले तूप!
नैसर्गिक तेजस्वी त्वचेसाठी प्राचीन आयुर्वेदीय रसायन!
🌿 दाग, डार्क सर्कल, पिग्मेंटेशन कमी
🌿 चेहऱ्याचा नूर व चमक वाढवतो
🌿 उन्हापासून व प्रदूषणापासून संरक्षण
🌿 संपूर्ण नैसर्गिक व रसायनमुक्त
🛍️ आजच अनुभव घ्या – SHOP NOW
#शतधौतघृत #स्वर्णकुंकुमादी #आयुर्वेदिकत्वचा #नैसर्गिकसौंदर्य
(शतधौत घृत फायदे,नैसर्गिक त्वचेसाठी तूप,स्वर्ण कुंकुमादी तूप,Kumkumadi ghee benefits,Ghee for glowing skin,Ayurvedic skin care remedy,Skin whitening natural cream,Organic anti-dark spot cream,Panchagavya skincare,Ghee based face treatment,Herbal solution for dark circles)
"गर्भे गर्भे भवत्येव संस्कारः।
मातेः मनसः प्रभावो बालस्य भवितव्यम्।
गर्भसंस्कार म्हणजे बाळासाठी फक्त शिक्षण नव्हे,
तर आत्मा घडवणारी एक पवित्र प्रक्रिया आहे.
🙏 शुभ प्रारंभ करा तुमच्या मातृत्वाच्या आध्यात्मिक प्रवासाचा…
(Garbh Sanskar, Pregnancy rituals India, Mindful pregnancy, Pregnancy yoga, Positive thinking during pregnancy, Baby brain development in womb, Benefits of Garbh Sanskar, Motherhood journey, Mother baby connection)
#आईबाळाचा संबंध #शुभसंस्कार #निसर्गोपचार
#गर्भशिक्षण #संतुलितगर्भकाल #गर्भसंवाद #नैसर्गिकप्रसूती #गर्भातीलशिशुचा विकास #गर्भसंस्कारमंत्र #सकारात्मकगर्भसंस्कार
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना नैसर्गिक शुभेच्छा 🍃
🌿 आषाढी एकादशी विशेष 🌿
आजचा दिवस शरीर आणि मन शुद्धीकरणासाठी!
नैसर्गिक पद्धतीने उपवास करा आणि अंतरात्म्याशी नातं जोडा 🙏
✨ उपवास मार्गदर्शन:
– दिवसभर फक्त फळं, नारळपाणी, लिंबूपाणी किंवा हर्बल काढा
– कृत्रिम साखर, पॅकबंद पदार्थ टाळा
– गरज भासल्यास गरम पाणी किंवा फळांचे रस (बिना साखरेचे) घ्या
🧘♀️ ध्यान कसे करावे?
– शांत जागेत बसून डोळे बंद करा
– श्वासावर लक्ष केंद्रित करा – दीर्घ श्वास घेणे व सोडणे
– ‘ॐ’ चा जप करा किंवा विठ्ठल नामस्मरण
– मनात सकारात्मक ऊर्जा भरा आणि कृतज्ञता व्यक्त करा
🌸 आजचा दिवस फक्त भक्तीत, ध्यानात आणि आरोग्यदायी सवयींमध्ये घालवा...
निसर्गसंपन्न जीवनाची सुरुवात याच पवित्र दिवशी करा! ✨
#आषाढीएकादशी
#निसर्गोपचारध्यान
#आत्मशुद्धी
#मनशांती
#शरीरशुद्धी
#विठ्ठलनामस्मरण
#एकादशीउपवास
#नैसर्गिकजीवन
#आरोग्ययोग
#निसर्गोपचारजीवनशैली
28/06/2025
📣 फ्री योगा लाईव्ह डेमो सेशन – 2 जुलै 2025!
🧘♀️ Online Regular Fat Loss Yoga Challenge | जुलै 2025 बॅच
तुम्ही वजन कमी करायचं ठरवलंय का?
पोट, कंबर, मांड्यांवरील फॅट कमी करायचंय का?
👉 मग आमचं 30 दिवसांचं फॅट बर्निंग योगा चॅलेंज तुमच्यासाठी आहे!
---
🗓️ डेमो क्लास फ्री: 2 जुलै (बुधवार) 2025
📆 कालावधी: 2 ते 30 जुलै 2025 (सोमवार ते शनिवार)
🕕 Batch Time: 6:45 AM – 7:45 AM (Online Live – 60 मिनिटे)
---
🧘♀️ या रेग्युलर फॅटलॉस योग वर्गामध्ये मिळणार –
✅ दररोज वेगळी योगासने, स्ट्रेचिंग, आणि सूक्ष्म व्यायाम
✅ पोट, कंबर, मांड्या, दंड यांवरील फॅट कमी करणारी खास आसने
✅ PCOD, Thyroid, Acidity, BP, Diabetes यांसाठी टार्गेटेड योग
✅ Fat-Burning Diet व नैसर्गिक डिटॉक्स पद्धती
✅ सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार व विशेष ध्यान
✅ ताणतणाव, थकवा, झोपेच्या त्रासांवर उपाय
---
📍 Live Online Interactive Sessions
💬 Registration व Demo साठी WhatsApp करा: 8766498753
---
✨ Transform your body and mind in just 30 days – naturally & holistically!
25/06/2025
✨ Daily Dose of Wellness! ✨
These tiny flaxseeds are power-packed with fiber, omega-3s, and antioxidants! 🌿
I include them in my routine every single day for better digestion, glowing skin, and hormone balance. 💪💫
🔸 Natural detox
🔸 Supports heart health
🔸 Aids in weight loss
🔸 Keeps gut healthy
💧Soaking them overnight boosts absorption — but you can eat these flax seeds in raw form also for convenience and quick nutrition!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Rahatani Pune
Pune
411017