S M Enterprises
Range Unravelling Secrets of 6000 Year old Ancient Ayurvedic texts Adored Globally. We believe in Natural way to better Health and Beauty.
Formed With a vision of giving people a ‘ Healthy Life- the Natural way ‘ Satyashri brings you the very Best of Ayurvedic formulations , Through it's Beauty , Health & Wellness Our Motto ‘Illness to Wellness- the natural way....’ Our Foundation is Indian & 100% Certified Organic.
21/07/2021
Convey the very best of wishes and thoughts to your Loved ones . Choose from a variety of gifting choices that combine the goodness of authentic Ayurveda in exquisite packaging.
08/07/2021
02/07/2021
*वाढदिवसानिमित्ताने सामाजिक ऋण व्यक्त !* पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट्स क्लबच्या उपाध्यक्ष लीना सातपुते (अत्रे) यांच्या वाढदिवसानिमित्ताने जागतिक कोरोना 19 मुळे गरिबांना जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य करण्याचा कार्यक्रम नुकताच
सिंहगड रोड येथील चक्रधर कॉर्नर जवळ, सत्यशी पुणे सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंहगड रोड भागातील गरीब कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आस आश्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सातपुते, सचिव दिलीप भिकुले, कसबा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे, तसेच लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आस आश्रमाचे समन्वयक केतन अत्रे यांनी केले होते.
25/06/2021
Ayurvedic Healing..
Book your appointment now !
Call 9766522119/ 9834411995
10/06/2021
*वाढदिवसानिमित्ताने सामाजिक ऋण व्यक्त !* पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट्स क्लबच्या उपाध्यक्ष लीना सातपुते (अत्रे) यांच्या वाढदिवसानिमित्ताने जागतिक कोरोना 19 मुळे गरिबांना जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य करण्याचा कार्यक्रम नुकताच कॅम्प येथील सिद्धार्थ ग्रंथालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भीमपुरा भागातील गरीब कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आस आश्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सातपुते, सचिव दिलीप भिकुले, कसबा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, तसेच लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आस आश्रमाचे समन्वयक केतन अत्रे यांनी केले होते.
08/06/2021
*दुर्बल घटकांसोबत वाढदिवस झाला साजरा !* कोरोना पार्श्वभूमीवर लीना सातपुते (अत्रे) पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट्स क्लबच्या उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्टर्लिंग सेंटर व अरोरा टॉवर्स येथील आर्थिक-दुर्बल घटकातील बंधू-भगिनींना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून समाजासाठी असलेल्या जबाबदारीचे भान राखले. या हृद प्रसंगी आस आश्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सातपुते, सचिव दिलीप भिकुले, सदस्य ऍड. राजेंद्र आंग्रे कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख तसेच लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आस आश्रमाचे समन्वयक केतन अत्रे यांनी केले होते.
08/06/2021
जन्मदिन की बहुत बहुतजन्मदिन की बहुत बहुत बधाई व हार्दिक शुभकामनाए।। 🌹
💐🎂💐🎂💐🎂
31/05/2021
सामाजिक जाणिवेतून असा झाला वाढदिवस साजरा ! जगभर पसरलेल्या कोरोना संकटाच्या काळात पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट्स क्लबच्या उपाध्यक्ष लीना सातपुते (अत्रे) यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमत जगद्गुरू श्रीशंकराचार्य मठ, पुणे येथे नुकतेच निवासी विद्यार्थ्यांसाठी उपवासाचे साहित्य वाटप करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. या छोटेखानी प्रसंगी आस आश्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सातपुते, सचिव दिलीप भिकुले, कसबा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे तसेच मठातील शिक्षक, विद्यार्थी व समनव्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आस आश्रमाचे समन्वयक केतन अत्रे यांनी केले होते.
30/05/2021
https://youtu.be/nMUF98zrqzk लिना सातपुते व्हाईस प्रेसिडेंट पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट क्लब यांच्यातर्फे वाढदिवस साजरी न करता गरीब गरजू गरजवंतांना धान्य किट वाटपाचे आयोजन करण्यात आले वाढदिवसाचे पैसे वाचवून त्याच पैशात गरीब गरजू गरजवंतांना एक मदतीचा हात त्यांनी दिला डॉक्टर बी एम सातपुते आश्रम अध्यक्ष अश्विनी भांडे महिला आघाडी भारतीय जनता पार्टी कसबा पेठ राष्ट्र सेवा दलाचे दिलीप भिकुले आस आश्रम सचिव सुजित रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते ग्लोबल मराठी न्यूज चॅनल च्या वतीने लिना ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातुन शुभ कार्य घडत राहो
30 May 2021 लिना सातपुते व्हाईस प्रेसिडेंट पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट क्लब यांच्यातर्फे वाढदिवस साजरी न करता गरीब गरजू गरजव...
28/05/2021
Let's fight against this pandemic together !
You can support the cause or join the ongoing campaign .
For more details please contact : Mr. Dilip Bhikule ( Secretary - AAS Ashram ) 9850561117
28/05/2021
*वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत जपली सामाजिक जाणीव !* जगभर पसरलेल्या कोरोना संकटाच्या काळात पुणे कॅन्टोन्मेंट स्पोर्ट्स क्लबच्या उपाध्यक्ष लीना सातपुते (अत्रे) यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रावसाहेब पटवर्धन शाळेतील व भागातील गरजू बंधू-भगिनींना नुकतेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पडत असतानाच एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. या छोटेखानी प्रसंगी शाळेच्या प्राचार्य वृंदा हजारे, आस योगा केंद्राचे अध्यक्ष बाळकृष्ण सातपुते, सचिव दिलीप भिकुले तसेच कसबा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पांडे, शिक्षक विनोद वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आस योगा केंद्राचे समन्वयक केतन अत्रे यांनी केले होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
C-9, Swanand Housing Society, Lane No. 2, Sahakar Nagar
Pune
411009