Clumsy Sonaliiii
ugc creator
Follow & comment ‘hello’
Moisturiser फक्त लावणं नाही, योग्य पद्धतीने लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Face wash नंतर थोड्या damp skin वर moisturiser apply करा आणि हलक्या हाताने blend करा.
तुमच्या skin type नुसार योग्य moisturiser निवडा आणि रोजच्या skincare routine मध्ये include करा.
तुम्ही moisturiser योग्य पद्धतीने लावत होतात का?
भृंगराज हेअर मास्क
पांढऱ्या केसांची काळजी घेण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करून पाहा!
केसांना नैसर्गिक पोषण मिळवण्यासाठी उपयुक्त.
तुमची पण लहान बहिन अशिच आहे का?
Spray की New Roll-On? 🤔✨
तुमच्या hair care routine साठी कोणता better वाटतो? 💕
Targeted application = Roll-On | Larger area = OG Spray
तुमचा pick कोणता?
२०२६ संपायच्या आधी केस लांब आणि हेल्दी करायचेत? ✨
हे ३ स्टेप्स रूटीनमध्ये ॲड करा हेल्दी ज्यूस, स्काल्प मसाज आणि प्रोटीन-रिच लाडू
Secret Hair Routine हवी? कमेंट करा “HAIR”
#केसांचीवाढ #हेअरकेअर #लांबकेस #स्काल्पकेअर #मराठीरील्स
ड्राय आणि डॅमेज्ड केसांसाठी Homemade Hair Mask! ✨
केस खूप कोरडे, रफ आणि डल झाले आहेत? 😩
तर हा घरगुती हेअर मास्क नक्की ट्राय करा! 🌿
यामुळे केस सॉफ्ट, शायनी आणि स्मूथ दिसायला मदत होईल आणि स्प्लिट एंड्सपासून केसांना संरक्षण मिळण्यासही मदत होऊ शकते. 🤍
💆🏻♀️ आठवड्यातून 1 वेळा वापरून पहा आणि तुमच्या केसांमध्ये होणारा फरक अनुभवायला सुरुवात करा!
Save करा आणि तुमच्या haircare buddy ला share करा! 🫶🏻
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Surat