Gaustu
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gaustu, Health/Beauty, Thane.
15/03/2022
होलिकोत्सव…
अर्पण करूया गोवरी माळा, होईल प्रसन्न होलिका माता...
होलिका दहन विधीवत पूजेसाठी उपलब्ध आहेत देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या...
११ गोवऱ्या फक्त ₹७०/-
#होळी #होलिकोत्सव
संपर्कः +91-9869343243 / +91-9967665490
07/03/2022
HURRY UP!!! FLAT 10% DISCOUNT on GAUSTU’s Panchagavya and Herbal Products.
Gaustu celebrates with offering FLAT 10% discount on our all and Products. Offer is also available on our special A2 DESI GIR COW GHEE and CHAHACHA GUL (Jaggery for Tea).
Offer valid on ONLINE & OFFLINE orders and purchase from 8th March 2022 till 15th March 2022.
03/02/2022
🌺|| गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया ||🌺
On the auspicious occasion of , welcome our Aaradhya Daivat Lord Shri with his favourite fragrance of .
available at our outlet in Thane or call for online orders.
Assured available on purchase of 1KG Jaswand Chandan Agarbatti.
For Online orders :
+91-9869343243 / +91-9967665490
Panchagavya
14/01/2022
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
#मकरसंक्रांती निमित्त आपणां सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
06/01/2022
ंक्रांति निमित्ताने #गौस्तु घेऊन येत आहे आपल्या आवडीनुसार आणि बजेटप्रमाणे #वाण मांगल्याचे...
पंचगव्याचे वाण लुटून मिळावा आशीर्वाद गोमातेचा...
30/12/2021
मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरूवार या शुभ दिनाचे औचित्य साधत गणेश पूजन करून गणरायाचे, लक्ष्मी आणि गोमातेचा आशिर्वाद घेऊन तसेच आपणां सर्वांच्या शुभाशिर्वादाने आज #गौस्तु च्या घंटाळी मंदिराजवळ विष्णुनगर येथील दुकानाचा शुभारंभ झाला.
यंदाच्या दिवाळीला गायीच्या शेणापासून बनवलेल्या वस्तूंना मोठी मागणी... - दै. लोकमत ने घेतली #गौस्तु च्या #पंचगव्य उत्पादनांची दखल.
गौस्तुच्या पंचगव्य आणि हर्बल उत्पादनांची दै. ठाणेवैभव वृत्तपत्राने घेतली दखल… गौस्तुच्या उत्पादनांची तसेच दिवाळी निमित्त तयार गौस्तुच्या दिवाळी गिफ्ट किटचे केले विशेष कौतुक. धन्यवाद दै.ठाणेवैभव!
Coverage of Gaustu’s and Products & Special by ThaneVaibhav newspaper.
24/10/2021
Celebrate this with Gaustu’s Deepavali Corporate and Personal Panchagavya & Herbal Gift Kits to share your love with your loved once.
For Enquiry you can message on our page or can call on +91-9869343243/+91-9967665490
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane