Rupesh Sawant Vlog

Rupesh Sawant Vlog

Share

this page is showing you kokan Beauty and kokan products

01/11/2025
31/10/2025

गावातील मुलांसाठी सुरू केलेला कराटे ( कराटे) व बुद्धिबळ ( Chess ) मोफत प्रशिक्षण
दिनांक - २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत माझ्या गावातील ( करंजे गाव , तालुका कणकवली) चार शाळेतील मुलांसाठी 3 दिवसाच कराटे व बुद्धिबळ प्रशिक्षण ठेवलं होत. मला अस वाट प्रत्येकाने आपण समाजासाठी, मुलांसाठी काय करू शकतो हे बघितलं पाहिजे. जे आपल्याला शक्य आहे ते दुसऱ्यांन साठी करावं. मुलांचा चेहऱ्यावरील हास्य हीच आमची कमाई.

02/09/2025

कोकणातली भजने

16/07/2025

रातांबे ( कोकम) चा झाडांचा शोध

30/05/2025

दशावतारी नाटक

29/05/2025

कोकणातल सुख - काजूची बाग

21/03/2025

जगण्या साठी काही तरी कारण शोधा नाही तर जगणं ओझ होऊन जाईल.

15/03/2025

हातोडा पिचकारी

Photos from Rupesh Sawant Vlog's post 24/08/2024

New Kankavali Railway Station

10/07/2024

कोकण - निसर्ग म्हणजे कोकण... का कोण जाणे पण गावी आल्यावर कामाचा सगळा क्षीण निघून जातो तिथलं वातावरण निसर्ग बघून मन एकदम प्रसन्न होत . खरंतर सुखात जगण्या पेक्षा आनंदात जगात आल पाहिजे आणि त्या साठी कोकणात आलच पाहिजे.

28/03/2024

झाडांची ओळख - लाजाळू Tree

22/06/2023

Dhamapur Lake - Taluka - Malvan - District - Sindhudurg

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Thane