OJ Ayurved

OJ Ayurved

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OJ Ayurved, Health/Beauty, 403, VIJAY RESIDENCY D-3, NR. VIJAY GARDEN, ABOVE MAJGHAR RESTAURANT, KAVESAR, Thane.

18/10/2025

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
ओज आयुर्वेद तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
www.ojayurved.com
Call - 8355903180

02/10/2025

✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨
🌿 Celebrate Purity | Tradition | Ayurveda
🪔 OJ Ayurved – For Natural Skin & Wellness
🌸 Visit us: www.ojayurved.com
📞 Contact: +91 9820458249/8355903180
🌿 FDA Approved | Cruelty Free | 100% Ayurvedic

Photos from OJ Ayurved's post 19/08/2025

"गणपती येणार!" एवढं ऐकलं की घरात चैतन्य संचारतं. घर, अंगण, मन... सगळीकडे एक नवा उत्साह दरवळतो. सर्व वातावरण मंगलमय होते, घराच्या स्वच्छतेच्या सुरुवात होते, आणि आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी ओज पुष्पांजली कॉम्बो सोप पॅक. .

आई देवघर सजवते, बाबा माटोळीची आखणी करतात. लहान मुलं रंगीबेरंगी फुलं वेचतात. पण यावर्षी, पूजा तयारीत एक नवीन, पण पारंपरिक गोष्ट सामील होते — ओज पंचामृत युक्त पुष्पांजली कॉम्बो पॅक 🌼

प्रत्येक स्नानाला पंचामृताचा स्पर्श...
प्रत्येक साबणात एक भक्तिपूर्ण फुलाचा सुगंध —
अनंत, ब्रह्मकमळ, चंपक, केवडा, निशिगंध आणि पारिजातक...

हे केवळ साबण नाहीत, तर बाप्पाच्या स्वागतासाठी आत्मा आणि शरीर शुद्ध करणारी एक सुगंधित वाट आहे. ओज पुष्पांजली म्हणजे बाप्पाच्या आवडत्या फुलांचं आणि पंचामृताचं पावित्र्य एका पॅक मध्ये!

10/07/2025

ओज आयुर्वेद तर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏

Photos from OJ Ayurved's post 30/06/2025

ओज पंचामृत सोप पुन्हा एकदा . . .
तोच सुगंध. .
तोच तजेला. .
तोच दर्जा. .
तिच गुणवत्ता. .
म्हणूनच आम्ही म्हणतो. . .
ओज वापरा रोज. . . .
कुठे मिळणार ?

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आजच ऑर्डर नोंदवा
www.ojayurved.com

WhatsApp - 8355903180

Photos from OJ Ayurved's post 21/06/2025

मन व आत्म्यासाठी योग आणि शरीरासाठी ओज
Wish A Energetic International Yoga Day 2025 to all.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Telephone

Address


403, VIJAY RESIDENCY D-3, NR. VIJAY GARDEN, ABOVE MAJGHAR RESTAURANT, KAVESAR
Thane
400615