Dr Vilasini's AyurCare
All Panchakarmas are performed in this centre. Agnikarma and Viddhakarmas are also performed in a very scientific way to decrease your pain.
आयुर्वेद काय देत नाही?... खूप काही देतो.
१. समाधान ( आपण कोणाचे तरी आरोग्य जपायला मदत करू शकतो याचे)
२. आनंद ( कोणाला तरी ऐकणारा कान हवा होता...तो कान आपण होऊ शकलो याचा)
३. जाणीव (आपण इतरांपेक्षा किती तरी उत्तम आयुष्य जगतो याची)
४. आरोग्यभान (पुढच्यास ठेच मागचा शहाणा... या उक्तीप्रमाणे वेळीच आपण आपले आरोग्यही जपायला हवे याचे)
५. असंख्य नाती ( विविध वयोगटातील मित्र - मैत्रिणी, भाऊ, बहिणी, काका, मावश्या, भाचे, पुतणे.... So on...)
आज थोड्या वेळापूर्वी आलेला हा मेसेज याच सगळ्या गोष्टींचे एक प्रतिकात्मक उदाहरण आहे.
डॉ विलासिनी चौधरी,
ठाणे आणि डोंबिवली
#आयुर्वेद
#आयुर्वेददिवस
#कृतज्ञता
🥟 मोदक खाल्ल्यावर अपचन होते का?
गणेशोत्सवात मोदक खाण्याचा आनंद घेताना काही जणांना पोट जड होणे, गॅसेस, ढेकर, अपचन किंवा आंबटपणा यांचा त्रास होतो.
https://youtu.be/wdlRB6jqqOY?si=IdzF1nzXMiKXmx0p
या व्हिडिओमध्ये आयुर्वेद आणि आहारशास्त्रानुसार मोदक खाल्ल्यानंतर अपचन टाळण्यासाठी 3 सोपे आणि उपयुक्त उपाय जाणून घेऊया.
✅ मोदक किती खावेत?
✅ मोदक खाल्ल्यानंतर काय करावे?
✅ आले-सैंधवाचा उपयोग कसा होऊ शकतो?
✅ पचनशक्ती कमकुवत असल्यास कोणती काळजी घ्यावी?
मोदक हा पौष्टिक पदार्थ असला तरी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचा अधिक लाभ मिळू शकतो.
📌 हा व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
🏥 Dr Vilasini's AyurCare
आयुर्वेद | आहारशास्त्र | निरोगी जीवन
📍 327, 3rd Floor, Lodha Signet A, Next to Lodha Amara, Kolshet Road, Thane West
📞 Appointment / Consultation: 9930108310
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
गणेशोत्सवात उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने या दोन्ही मोदकांमध्ये काय फरक आहे?
https://youtu.be/1HSj7SSKS5I?si=Kw61OHtv73vdl4ux
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक यांचे आयुर्वेदिक गुणधर्म
✅ पचनासाठी कोणते अधिक हितकर?
✅ वजन कमी करणाऱ्यांनी कोणते मोदक खावेत?
✅ मधुमेहींनी मोदक खाताना कोणती काळजी घ्यावी?
✅ गणपती बाप्पाला उकडीचे मोदकच का अर्पण केले जातात?
✅ गूळ, नारळ आणि वेलची यांचे आरोग्यदायी फायदे
आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये आहाराचे वेगळे महत्त्व असते. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव, मोदक आणि आरोग्य यांचा सुंदर संबंध या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 📲 करा आणि अशाच आयुर्वेद व आहारशास्त्रावरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा.
🌿 Dr Vilasini's AyurCare
📍 327, 3rd Floor, Lodha Signet A, Next to Lodha Amara, Kolshet Road, Thane West
📞 9930108310
तुरीची डाळ ही आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्त्वाची कडधान्य आहे. पण तिच्यामध्ये असलेली प्रथिने, फायबर, खनिजे आणि आयुर्वेदिक गुणधर्म यांची माहिती अनेकांना नसते.
https://youtu.be/I07LFf974pw?si=ncyKXTNnMaKfsGex
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ तुरीच्या डाळीचे आयुर्वेदानुसार गुणधर्म
✅ प्रथिने, कर्बोदके, फायबर व इतर पोषणमूल्ये
✅ पचनसंस्थेवरील परिणाम
✅ मधुमेह, हृदयविकार आणि वजन नियंत्रणामधील भूमिका
✅ तुरीची डाळ योग्य पद्धतीने कशी खावी?
✅ वात वाढू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
तुरीची डाळ ही केवळ चविष्ट नसून आरोग्याचा खजिना आहे. आयुर्वेद आणि आधुनिक आहारशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनातून तिचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
🌿 Dr Vilasini's AyurCare 🌿
"Prevention is Better than Cure"
📍 पत्ता:
Dr Vilasini's AyurCare, 327, 3rd floor, Lodha Signet A, next to Lodha Amara, Kolshet road, Thane West
📞 संपर्क:
+91 9930108310
जर व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 📲 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
02/09/2026
"साधे अन्नच खरे औषध असते" याचे उत्तम उदाहरण म्हणजे – मूग!
https://youtu.be/5qii0EAhXnQ?si=oUGLT6E15G3j1OC9
No need for expensive treatment.
🇮🇳 day
🌈🌈🌈
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Dr Vilasini's AyurCare, 327, 3rd Floor, LODHA SIGNET A, Kolshet Road, Next To Lodha Amara, Kolshet Industrial Area, Thane West, Thane
Thane
400608
Opening Hours
| Monday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm | |
| Tuesday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm | |
| Wednesday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm | |
| Thursday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm | |
| Friday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm | |
| Saturday | 8am - 1pm |
| 6pm - 8pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dr Vilasini's AyurCare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.