Crazy cuckoo studio

Crazy cuckoo studio

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Crazy cuckoo studio, Health/Beauty, Crazy Cuckoo Studio, Sudarshan Sky Garden Bldg. aanand Nagar , G. B Road, kasarvadavali , Thane West, Thane.

Photos from Crazy cuckoo studio's post 19/03/2016

Kid are like mango... you'll never know which is sweet and which is not.
Well I'm lucky coz I was able to find the sweetest mangoes!!!!

Photos 26/01/2016

"कुछ नशा तिरंगे की आन का है , कुछ नशा मातृभूमि की शान का है , हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा , नशा ये मेरे "हिंदुस्तान" के सम्मान का है...!"
🇮🇳..वंदे मातरम् ..🇮🇳
🇮🇳"!!...जयस्तु हिंदुराष्ट्रम...!!"🇮🇳

Photos from Crazy cuckoo studio's post 24/01/2016

CCS lovely Kids on floor

Photos from Crazy cuckoo studio's post 24/01/2016

After workout selfie.... unforgettable moments.... CCS SUPER MOMS

Photos from Crazy cuckoo studio's post 26/12/2015

Christmas Party with lovely Kids

08/12/2015

30 मिनीट चालण्याचे 🚶🚶 ३० फायदे जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन..!!कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे 🚶🏻
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार 🚶?
?२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार 🚶?
?३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार 🚶?
?४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार 🚶?
?५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो 🚶🏻
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते 🚶🏻
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो 🚶🏻
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो 🚶🏻
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत 🚶🏻
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते 🚶🏻
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते 🚶🏻
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन समतोल करण्याचा 🌿🚶🏻🏃🏽🌿
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते 🚶🏻
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते 🚶🏻
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे 🚶🏻
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात 🚶🏻
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो 🚶?
?१८. नियमित चालण्याची सवय असणा-यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते 🚶🏻
१९. नियमित चालणा-यांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते 🚶🏻
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते 🚶?
?२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते 🚶🏻
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते 🚶🏻
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात 🚶🏻
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते 🚶
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव 🚶🏻
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग 🚶🏻
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते 🚶?
?२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते 🚶?
?२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे 🚶🏻
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच.. 🚶🏃🚶

Photos from Crazy cuckoo studio's post 02/11/2015

Our Kids Dance batch Lil Champs

Photos from Crazy cuckoo studio's post 02/11/2015

Preparation of Event 26/11 Shahid Jawan

Photos from Crazy cuckoo studio's post 15/10/2015

Salutation to great Dr. APJ Abdul Kalam on his Birth anniversary.... We miss you too....

03/10/2015
Photos from Crazy cuckoo studio's post 03/10/2015
Photos from Crazy cuckoo studio's post 17/08/2015

Independence day Celebration with Sudarshan sky garden society..... Proud of the all members who arrange this event... It's too good...

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Crazy Cuckoo Studio, Sudarshan Sky Garden Bldg. Aanand Nagar , G. B Road, Kasarvadavali , Thane West
Thane
400601