Life With Rasika
नमस्कार मंडळी , या पेज च्या माध्यमातून मी तुम्हाला जवळून अमेरिका कशी आहे ते दाखवणार आहे.
Please support my YouTube channel Link below
https://youtube.com/@raga368?si=-SRcsse_paEEeung
Instagram: @rasislifeinamerica
🚨 BIG UPDATE FOR INDIANS IN USA 🇺🇸
8 Major Tech Companies Suspended from the PERM Green Card Program!
या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीयांच्या Green Card प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
⚠️ H-1B Visa रद्द झालेला नाही. हा निर्णय PERM Labor Certification संदर्भात आहे.
अशाच महत्त्वाच्या USA Immigration Updates साठी Follow करा!
एका दिवसात Niagara ची किती वेगवेगळी रूपं बघायला मिळाली! 🌊❤️
संध्याकाळचा शांत Niagara… समोर उजळत जाणारी Canada ची skyline… आणि अंधार पडताच रंगांनी उजळलेला Falls. ✨
त्यात आकाशात सुरू झालेले fireworks 🎆 — दिवसाचा यापेक्षा सुंदर शेवट काय असणार!
Niagara at night is a whole different experience! 🇺🇸🇨🇦✨ Part-3
Niagara Falls trip guide , Niagara Falls, Niagara Falls weather, Niagara Falls boat ride , maid of the mist, Niagara Falls USA side , Niagara Falls mist boat
Letchworth च्या सुंदर आठवणी घेऊन निघालो… आणि अखेर पोहोचलो Niagara Falls! 🇺🇸❤️
रस्त्यातली farms, coffee break, सुंदर American highways, संधिप्रकाश… आणि मग समोर आलेलं Niagara चं ते भव्य रूप! 🌊
फोटो आणि व्हिडिओमध्ये कितीही वेळा पाहिलं असलं, तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी Niagara बघण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. त्या क्षणी मनात एकच आलं—हे सगळं अनुभवायला मिळतंय यासाठी Thank You God! 🙏❤️
तुम्ही Niagara Falls प्रत्यक्ष पाहिलाय का? 😍
😍
तुम्हाला म्हटलं होतं ना, Niagara ला पोहोचण्याआधी अजून एक सुंदर destination तुम्हाला दाखवणार आहे… तर हेच ते! ❤️ Part-2
Letchworth State Park 🌿💦Upstate New York
ज्याला “Grand Canyon of the East” असंही म्हटलं जातं. Genesee River च्या खोल gorge मधून वाहणारे Upper, Middle आणि Lower असे तीन प्रमुख waterfalls, सुंदर hiking trails आणि breathtaking views यासाठी हे park प्रसिद्ध आहे. ❤️
Niagara ला जात असाल, तर हा सुंदर stop नक्कीच तुमच्या list मध्ये ठेवा! 🚗✨
Letchworth State Park New York
Niagara Falls Road Trip
Best Places to Visit in Upstate New York
New York State Parks
Niagara Falls Road Trip from New Jersey
पाऊस तर इथे अमेरिकेतही जोरदार पडतो 🌧️ पण अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी फार वेळ साचून राहत नाही. त्यामागे फक्त drainaige system नाहीत—road design, वेगळी stormwater system आणि त्याची नियमित maintenance हे सगळं एकत्र काम करतं.
तुमच्या शहरात पाऊस पडल्यावर रस्त्यांची काय परिस्थिती असते? कमेंट करून नक्की सांगा😊
America rain, USA drainage system, stormwater drainage USA, American roads, rain in America, storm drains, road drainage system, America infrastructure, life in USA, USA Marathi vlog, America Marathi, Marathi in USA, अमेरिकेत पाऊस, अमेरिकेतील रस्ते, अमेरिकेतील ड्रेनेज सिस्टीम, अमेरिकेतील जीवन, अमेरिकेची माहिती
🇺🇸 अमेरिकेत मुलांना पाठवायचंय? आधी या Life Skills नक्की शिकवा!
अमेरिकेत मुलांना शिक्षणासाठी पाठवताना फक्त अभ्यासाची तयारी पुरेशी नाही. 🇺🇸
Cooking, laundry, budgeting आणि स्वतःची जबाबदारी घेणं—या छोट्या वाटणाऱ्या Life Skills मुलांना independent, confident आणि आनंदी बनवतात. ❤️
✨
Life skills for kids, parenting tips, raising independent kids, Indian parents in USA, kids moving to USA, study in USA, preparing kids for America, independent children, household skills for kids, basic cooking for kids, money management for teenagers, confidence in kids, Indian parenting, Marathi parenting
आपण मोठे होत जातो तसं आपलं जग बदलत जातं… पण आपल्या माणसांची गरज कधीच संपत नाही. ❤️
कालचं get-together ज्येष्ठांचं होतं, पण त्यांच्या गप्पा, आयुष्याचे अनुभव, जुन्या आठवणी आणि नव्याने जुळलेली मैत्री बघताना मीही त्यांच्यातलीच एक होऊन गेले. 🥰
काहींनी आयुष्यात खूप काही अनुभवलंय, काहींनी आपल्या आयुष्याचा जोडीदारही गमावलाय… तरीही नवीन माणसांना आयुष्यात जागा देण्याची त्यांची openness आणि पुन्हा मनापासून हसण्याची वृत्ती मला खूप काही शिकवून गेली.
आणि मनात एक प्रश्न ठेवून गेली —
मी त्यांच्या वयाची झाल्यावर मलाही हे असंच जमेल का? ❤️
तुम्हाला काय वाटतं — वय वाढतं तशी नवीन मैत्री करणं सोपं होतं की अवघड?
✨
Indian Parents in USA • Senior Citizens in America • Marathi Family in USA • Friendship After 60 • Life in America
Niagara Falls ला निघालो… रस्त्यात काय काय झालं?😍🇺🇸
मे महिन्यातली आमची ही खास Niagara Falls Road Trip! 🚗🇺🇸❤️
घरात सगळे आलेले… त्यामुळे प्रवासाची मजाच वेगळी होती! 🥰
मध्ये gas station वर bagels, रस्त्यात 90s ची Bollywood गाणी 🎶, अमेरिकेतले सुंदर highways, Tesla charging चा break… आणि गाडी charge होईपर्यंत Dollar Tree मध्ये थोडासा timepass!
कधी कधी destination पेक्षा तिथपर्यंतचा प्रवासच जास्त आठवणीत राहतो… ❤️
तुमच्या road trip ची MUST-HAVE गोष्ट कोणती — गाणी, खाणं की मस्त company? 😍👇
09/22/2026
Let it fall… something better may be waiting to bloom.” ✨🍂
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
New York, NY
Alerts
Be the first to know and let us send you an email when Life With Rasika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.